मराठी बालगीते या अँप्लिकेशन मध्ये आठवणीतली मराठी बालगीतांचा आणि बडबड गीतांचा संग्रह आहे. हे अँप्लिकेशन वापरण्याकरता इंटरनेटची आवश्यकता नाही. मराठी बालगीते अँप्लिकेशन मध्ये
पेक्षा 150 जास्त बालगीते व बडबड गीते आहेत. या अँप्लिकेशन मध्ये असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, झुक झुक झुक झुक अगीनगाडी, उठा उठा चिऊताई, गोरी गोरीपान फुलासारखी छान, आपडी थापडी गुळाची पापडी, अटक मटक चवळी चटक, ससा तो ससा की कापूस जसा, येरे येरे पावसा, नाच रे मोरा अंब्याच्या वनांत, पप्पा सांगा कुणाचे? , चांदोबा चांदोबा भागलास का? , चांदोबा लपला झाडीत, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? , छडी लागे छमछम, शाळा सुटली पाटी फुटली,
या बालांनो या रे या! , अशा अनेकप्रकारचे बालगीत व बडबडगीत आहे.
Marathi Balgeete ist die App für alle Kinder Gedichte / Reime Liebhaber.
Wir haben ein paar wirklich gute Marathi Gedichte für Kinder in unserer App gepflückt.
Die App ist voll funktionsfähig, ohne das Internet. Die Benutzeroberfläche ist sehr schnell und reaktionsschnell und kann ebenso gut auch im Flugmodus verwendet werden.
• Mehr als 100 der beliebtesten Marathi Gedichte für Kinder / balgeete
• Lesezeichen Ihre Lieblings-Marathi Gedichte für Kinder / balgeete
• Schnelle und ansprechende Benutzeroberfläche mit Suchfunktionen
• Share-Funktion auf einfache Weise Ihre Lieblings Marathi Gedichte für Kinder / balgeete an Ihre Freunde senden
• App ist voll funktionsfähig ohne das Internet
Alle Gedichte sind schön organisiert.
Diese App enthält die folgenden balgeete / Gedichte
- असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
- झुक झुक झुक झुक अगीनगाडी
- उठा उठा चिऊताई
- गोरी गोरीपान फुलासारखी छान
- आपडी थापडी गुळाची पापडी
- अटक मटक चवळी चटक
- ससा तो ससा की कापूस जसा
- येरे येरे पावसा
- नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
- पप्पा सांगा कुणाचे?
- चांदोबा चांदोबा भागलास का?
- चांदोबा लपला झाडीत
- सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
- छडी लागे छमछम
- शाळा सुटली पाटी फुटली
- या बालांनो या रे या!
- अ आ आई म म मका
- गाडी आली गाडी आली
- रुसु बाई रुसु कोपर्याटत बसु
- एवढा मोठ्ठा भोपळा
- आईसारखे दैवत सार्याय जगतावर नाही
- ए आई मला पावसात जाउ दे
- अडगुलं मडगुलं
- आजी बाई आजी बाई
- झुलतो झुला जाई आभाळा
- तुझ्या गळां माझ्या गळां
- राजा राणीची नको काऊ माऊची नको
- अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
- भटो भटो कुठे गेला होतात?
- खबडक खबडक घोडोबा
- पिटुकला पाहुणा !!
- एक होतं झुरळ
- उंदिरमामा उंदिरमामा .....
- चार ससे पिटुकले
- एक होती इडली
- ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
- लहान माझी बाहुली
- हम्मा हम्मा ये गं
- करंगळी, मरंगळी
- ये ग ये ग सरी
इतर बडबड गीतांचा आनंद घेण्यासाठी मराठी बालगीते अँप डाउनलोड करा.